हे आमच्या घटनेचे दुर्दैव; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

0
366

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मागील आठ महिन्यांपासून 12 विधान परिषद आमदारांची यादी आपल्याकडेच राखून ठेववली होती, त्यांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे मंत्रिमंडळाचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नसल्याची भूमिका मुंबई उच्च न्यायालयाने मांडली आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.

राज्यपालांविरोधात कोर्टात जावे लागणे हे आमच्या घटनेचे दुर्दैव आहे. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. जसे देशात राष्ट्रपती तसे राज्यात राज्यपाल. त्यांना घटनेनुसार काम करण्याची विनंती करण्यासाठी आमच्यापैकी कुणाला तरी कोर्टात जावं लागतं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

तुमच्यामुळं जबाबदारी मिळाली आहे, मी जबाबदारीतनं पळणारा नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अगर आप करते रहोंगे हाऊस मे दंगा, तो कर देंगे एकदिन आपको नंगा; आठवलेंचा कविता शैलीत विरोधकांना इशारा

कराड यांची ‘जनआशीर्वाद यात्रा’ गोपीनाथगडावरून निघणार; पंकजा मुंडे दाखवणार हिरवा झेंडा

पीडित महिलेची तक्रार हा राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो का?; चित्रा वाघ कडाडल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here