Home महाराष्ट्र “सीमावादावर ‘हे’ शेवटचं हत्यार असून आपण अंतिम पर्वाच्या दिशेने”

“सीमावादावर ‘हे’ शेवटचं हत्यार असून आपण अंतिम पर्वाच्या दिशेने”

मुंबई : “सर्वोच्च न्यायालयातील लढा हे सीमावादातील शेवटचे शस्त्र असून, आता आपण अंतिम पर्वाच्या दिशेने आहोत, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. बईमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प” पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शरद पवार बोलत होते.

“सीमाभागात ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ची स्थापना करुन सत्याग्रहाची भूमिका घेतली. यासाठी अनेकांनी यातना भोगल्या. तथापि, सीमाभागातील नागरिक या सगळ्या यातना पिढ्यानपिढ्या सहन करत आहेत, असं शरद पावार म्हणाले.

दरम्यान, कोर्टात आपल्याला पूर्ण तयारीने भूमिका मांडावी लागेल. यासाठी निष्णात वकील देखील देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. सीमावादाचा प्रश्न अजूनही तसाच आहे. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासाठी अधिक लक्ष घालत आहेत ही जमेची बाजू आहे, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट- नवाब मलिक

आशिष शेलार हे भाजप व संघाचे गुलाम; अमोल मिटकरींचा टोला

BCCI अध्यक्ष साैरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली; रूग्णालयात केलं दाखल

दिल्लीत हिंसाचार करणारे शेतकरी नाहीत, ते तर देशद्रोही- सदाभाऊ खोत