“राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं हाती बांधलं घड्याळ”

0
429

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी आणि अभिनेत्री स्वागता शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग सेलचे राज्यप्रमुख बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला.

हे ही वाचा : गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचं काैतुक, म्हणाले…

यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे उपस्थित होते.

 महत्वाच्या घडामोडी –

“पुणे अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… काहीही झालं तरी…”

मुंबईत येताच संजय राऊतांचा भाजपावर निशाणा; म्हणाले…

वसंत मोरेंची राजकीय हत्या का केली?; रुपाली पाटलांची प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here