मुंबई : भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पोस्टर लावण्यात आले. या पोस्टरवर गुजराती भाषेचा वापर करण्यात आला होता. यावर मनसेने काही चिठ्या चिकटवत शिवसेने विरुद्ध पोस्टरबाजी केली आहे.
हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही’ अशाप्रकारचे मजकूर लिहित मनसेनं पोस्टरबाजी केली. यामुळे शिवसेना विरुद्ध मनसे वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
महत्वाच्या घडामोडी
परळीच्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरण, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“शर्जिल व एल्गार परिषदेसाठी ठाकरे सरकारकडून पायघड्या अन् शिवजयंतीवर निर्बंध”
“ठाकरे सरकार अशा द्वेषपूर्ण उटपटांग निर्णयासाठी कायम लक्षात राहील”
उदयनराजे भोसलेंनी सांगितलं शरद पवारांना भेटण्यामागचं कारण; म्हणाले…