मुंबई : पुण्यात शिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय तरुणीने रविवारी पुण्यातील महम्मदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती, त्या आत्महत्येस महाविकास आघाडी सरकारमधील विदर्भातील एका मंत्र्याचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरूणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. हया तरूणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, यासंदर्भात पकंजा मुंडे यांनी ट्विट करत तरूणीच्या मृत्यूची चौकशीची मागणी केली आहे.
पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरूणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. हया तरूणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे ..@CMOMaharashtra@AnilDeshmukhNCP @DGPMaharashtra
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 11, 2021
महत्वाच्या घडामोडी
हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही; शिवसेनेविरुद्ध मनसेची पोस्टरबाजी
परळीच्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरण, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“शर्जिल व एल्गार परिषदेसाठी ठाकरे सरकारकडून पायघड्या अन् शिवजयंतीवर निर्बंध”
“ठाकरे सरकार अशा द्वेषपूर्ण उटपटांग निर्णयासाठी कायम लक्षात राहील”