“….यामुळे भाजपा नेत्यांच्या संस्कारावरच प्रश्नचिन्ह”

0
189

मुंबई : उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधलाय.

मुलींवर चांगले संस्कार केले, तर बलात्कार होणार नाहीत’, असं बेताल वक्तव्य उत्तर प्रदेशातील भाजपाच्या एका आमदार महाशयांनी केलं. एकीकडं आपल्या महान भारतीय संस्कृतीचा गौरव जगभरात होत असताना अशा लोकप्रतिनिधींकडून तोडल्या जाणाऱ्या ताऱ्यांमुळं त्यांच्यावरील संस्कारांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होतं, असं रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

दानवे किती रस्त्यावर असतात हे माहीत आहे; बाळासाहेब थोरातांचा दानवेंना टोला

नटीसाठी छाती बडवणाऱ्यांना हाथरसचं तिकीट काढून द्या- संजय राऊत

“माझ्याजवळ गिरीश महाजन यांची अनेक गुपिते आहेत, त्यामुळे मला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत”

“शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची कोरोनावर मात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here