आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत बोलताना, मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका घेतली होती. राज यांच्या या निर्णयावरून अनेक मनसैनिक नाराज असल्याचं पहायला मिळालं. अशातच मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख हेही नाराज झाले होते. तशी नाराजी त्यांनी सोशल मीडियावरुन व्यक्त केली होती.
इरफान शेख यांनी आज आपल्या मनसेच्या सदस्यत्व आणि प्रदेश सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. शेख यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पाठवून दिला.
हे ही वाचा : “देवेंद्र फडणवीसजी आयुष्यभर हेच करणार आहात का?”; राष्ट्रवादीचा सवाल
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच्या ठाणे येथील सभेत राज यांनी भोंगे हटविण्याची अंतिम मुदत दिल्याने या गुंत्यात अडकणे नको, असा विचार करून शेख यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा मार्ग पत्करला.
महत्वाच्या घडामोडी –
आदित्य ठाकरेंनी मनसेला पुन्हा डिवचलं; म्हणाले…
जळगावमध्ये भाजप आणि शिवसेना आमने-सामने
राज ठाकरे सातत्यानं आपली भूमिका बदलतात, त्यामुळे…; राज यांच्याविरोधात शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी”