नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी पीएफसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे.
कंपन्यांनी आपला कामगारांचा पीएफ उशिराने जमा केला तर मालकाकडून कोणतेही दंडात्मक शुल्क आकारले जाणार नाही, अशी घोषणी सीतारामण यांनी केली आहे. तसेच उशिराने पीएफ भरला तर कंपनी मालकाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे खासगी कंपन्यांना तसेच उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ योजनेसाठी ‘इतक्या’ हजार कोटींची तरतूद- निर्मला सीतारामन
कोरोना लसीकरणासाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा!
“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इतिहास माहित नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे मुळचे कर्नाटकचे”
लेकीच्या साखरपुड्यात राऊतांची फडणवीसांशी गळाभेट, चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया; म्हणाले…