ठाकरे सरकार येत्या 11 दिवसांत कोसळेल; नारायण राणेंच भाकित

0
1499

मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं  सरकार येत्या 11 दिवसांत पडेल, असं भाकित भाजप खासदार नारायण राणे यांनी केलं आहे.

सध्याच्या घडामोडी पाहता महाराष्ट्रातील सरकार आज पडेल की उद्या पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण मी अकरा दिवसांची मुदत वाढवून देतो. 11 दिवसांत सरकार पडेल, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, भिवंडी लोकसभेचे खासदार कपील पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेचे उद्धाटन नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘या’ दोन गोष्टींसाठी देवेंद्र फडणवीसांनी केलं मुख्यमंत्र्यांच अभिनंदन

पीएचडी करण्यासाठी मी विद्यार्थी म्हणून 10-12 वर्ष अभ्यास करण्यास तयार- चंद्रकांत पाटील

सरकारमधील पक्षांमध्ये आपापसांतच सुसंवाद नाही- देवेंद्र फडणवीस

वारिस पठाण औरंगजेबाचे वारिस; त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील-सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here