हे सरकार फक्त एकाचं विषयावर गंभीर आहे, ते म्हणजे…; चित्रा वाघ यांची टीका

0
295

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  राज्यात महिलांच्या अत्याचारांचं प्रमाण वाढलं असून, यावरुन राज्य सरकारवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

“चऱ्होली पुणे शहरात 5 वर्षीय मुलीवर बलात्कार तर नाशिकमध्ये 42 वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. रोज राज्यात महिलामुलींच्या अब्रूचे लचके तोडले जात आहे. ज्याबाबत सरकारला गांभीर्य नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा : कोणाला जातीचे, लग्नाचे दाखले काढायचे असतील तर संपर्क करा, ‘नवाब मलिक झेरॉक्स सेंटर’; भाजप नेत्याचा टोला

दरम्यान, हे सरकार फक्त एकाचं विषयावर गंभीर आहे, ते म्हणजे आमचं सरकार खंबीर आहे.” अशी टीका चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर यावेळी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे; राज्य सरकारकडून ‘या’ महत्वाच्या मागण्या मान्य

नाशिकमध्ये राजकीय हलचालींना वेग; शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेसह सर्व पक्षांमध्ये पक्षांतराचे प्रयोग जोरात

 शिवसेनेत प्रवेशाचा धडाका; बहुजन विकास आघाडीचे तीन नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here