ये दोस्ती…. हम नही तोडेंगे…; संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा!

0
163

मुंबई : शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

ये दोस्ती…. हम नही तोडेंगे… आपण आमच्या आयुष्यात खास आहात… आपणास वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असं म्हणत संजय राऊत यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे, असं ट्विट करत संजय राऊत यांनी स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली; निलेश राणेंची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका

“सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी करण जोहरला चौकशीसाठी बोलवणार”

राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण

मंत्रालयात जायचा कंटाळा आला म्हणून…; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here