तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है…; रूपाली चाकणकरांचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

0
292

मुंबई : मुंबईत सोमवारी पहाटेपासून तौक्ते चक्रीवादळाचा मोठा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं.

तूफां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है !, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं. यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है महाराष्ट्र इसके साथ तो हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है !!, असं रूपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सतत केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय सोडा, आणि…; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला

हे तर ग्रहणांचेही बाप आहेत; चक्रीवादळावरून नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

मला तर वाटतं आपण मनोरुग्ण झालात; भाजप आमदार राम सातपूतेंची नवाब मलिकांवर टीका

“किसान सन्मान निधी’चे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचं मोदी सरकारने ठरवलं का?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here