भाजपला मोठा धक्का? ‘हा’ मोठा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला भंडाऱ्यात तर मोठा धक्का बसणार आहे. भाजपचा बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. भंडारा-गोंदियाचे भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांचा पक्षप्रवेश मुंबईत होत आहे.

काही दिवसांपूर्वी शिशुपाल पटले यांनी भाजपच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली नव्हती. त्यांनी राजीनामा दिल्यावर भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांची समजूत काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आता शिशूपाल पटले हे काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.

दरम्यान, वरिष्ठ नेत्यांकडून झालेले दुर्लक्ष आणि पक्षाकडून सुरू असलेल्या अवहेलनामुळे ते भाजपमधून बाहेर पडलेले आहेत. शिशुपाल पटले यांचा काँग्रेस प्रवेश भाजपसाठी मोठा झटका आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“सांगलीच्या बिसूर हायस्कूल, बिसूरमध्ये ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत ध्वजारोहण संपन्न”

खडकवासला मतदारसंघावर राष्ट्रीय समाज पक्षाचा दावा

मोठी बातमी! कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग

“पॅरिस ऑलिम्पिक मोहिमेचा गोड शेवट, स्पेनला पराभूत करत हाॅकी इंडियानं कांस्यपदकावर कोरलं नाव”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here