“वंचितचा ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?; अजित पवारांच्या भेटीसाठी सोलापूरहून मुंबईत”

0
546

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक आनंद चंदनशिवे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

सोलापूर शहरातील विविध विकासकामांच्या निमित्ताने आनंद चंदनशिवे यांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली.

दरम्यान, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आनंद चंदनशिवे हे वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.

महत्वाच्या घडामोडी –

कोरोना काळात महाराष्ट्र सावरण्याचं श्रेय माझ्या एकट्याचं नाही तर सर्वांचं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे, हेच माहित नाही, त्याला काय किंमत द्यायची”

नारायण राणेंची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा फोन; म्हणाले…

भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू; विनायक राऊतांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here