काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेला?; ‘या’ नेत्याचं मोठं विधान, म्हणाले…

0
515

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर केलेल्या विधानामुळे राज्यभरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे.

‘काँग्रेसमध्ये ज्या ठिकाणी चुकतंय, त्या ठिकाणी ते बोलत आहेत, त्यामुळे त्यांना वागणूक देखील वाईट मिळत आहे. आता विधानसभेत त्यांना चौथ्या रांगेत बसवण्यात आले होते. काँग्रेसच्या विरोधात बोलले तर ते भाजपच्या संपर्कात आहेत असं होत नाही. भाजपचे दार सगळ्यांसाठी उघडे आहेत, जिथे आम्हाला गरज वाटेल तिथे आम्ही घेऊ, असंही बावनकुळे म्हणाले.

हे ही वाचा : उद्धव ठाकरे पंतप्रधान बनतील या भितीने भाजपने शिवसेना फोडली; ‘या’ मोठ्या नेत्याचा दावा

दरम्यान, एकदा आरोप झाला आणि त्यानंतर कोर्टात शिक्षा झाली तर आम्ही त्यांना घेत नाही, असंही बावनकुळेंनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

आता विठू-माऊलीचींही उद्धव ठाकरेंना साथ; पंढरपूरातून पायी चालत असंख्य वारकरी मातोश्रीवर”

मोठी बातमी! नाना पटोलेंनी दिली नितीन गडकरींना काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर, म्हणाले…

“पंकजा मुंडेच्या पदरी पुन्हा निराशा; ‘या’ 2 नेत्यांवर भाजपने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here