आम्ही विचार केला त्यापेक्षा ते जास्त नॉटी आहेत; अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

0
194

मुंबई : अभिनेत्री कंगणा राणावतला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी हरामखोर म्हटलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत  हरोमखोर शब्दाचा अर्थ नॉटी असा होतो, असं सांगितलं होतं. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत राऊतांवर निशाणा साधला आहे.

आम्ही विचार केला त्यापेक्षा ते जास्त नॉटी आहेत, असं म्हणत अमृता फडणवीसांनी राऊतांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात हरामखोरचा अर्थ नॉटी असा होतो. बेईमान असा होतो. आमच्या मते कंगणा दोन्ही आहे. माझ्या मते ती नॉटी गर्ल आहे, असं संजय राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी-

…तर एकाही अधिकाऱ्याला गाडीत फिरू देणार नाही; रूपाली पाटील ठोंबरेंचा पालिकेला इशारा

महिलांचा आदर करण्याची शिवसेनेला शिकवण- संजय राऊत

धमकीचे फोन खरे आहेत की कुणी जाणीवपूर्वक करत आहे, याची चाैकशी झाली पाहिजे- देवेंद्र फडणवीस

मला महाराष्ट्र आवडतो; कंगणा रणाैतचं मराठीतून ट्विट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here