इकडे येऊन ते गाजर वाटप करून गेले असतील; आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

0
541

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिल्वासा : दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असून, आज सिल्वासा येथे शिवसेनेचे उमेदवार कलाबेन डेलकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सभा झाली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

काल याठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा झाली होती. याचाच धागा पकडत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला.

हे ही वाचा : अभिनेता आर माधवनच्या मुलाने केली ‘ही’ उत्तम कामगिरी; सोशल मीडियावर होतोय कौतुकांचा वर्षाव

काल इथे महाराष्ट्रातून कोणी येऊन गेले. त्यांनी गाजर वाटप केले असेल. ते महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी इथे एवढे कोटी दिले, तितके कोटी दिले, असे सांगत फिरत असल्याचा टोला आदित्य यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी – 

“राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; आणखी 10 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

 शिवसेनेचा विजय नक्की; सिल्वासामध्ये आदित्य ठाकरेंनी डरकाळी फोडली

 गोवा भाजपच्या भ्रष्ट कारभाराच्या दलदलीत फसलं आहे; शिवसेनेची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here