ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं; नितेश राणेंचं सूचक वक्तव्य

0
207

सिंधुदुर्ग : ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं, असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं. सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. तसेच राष्ट्रवादीचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच, असा दावाही यावेळी नितेश राणे यांनी केला.

मी तुम्हाला इतकंच सांगू शकतो की, एक घोषणा आहे ना… ये अंदर की बात है, त्याप्रमाणे ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं, असं नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल सभागृहात कृषी विधेयकावर बोलले पण त्यांनी या विधेयकाला कुठेही विरोध केला नाही, त्यांनी फक्त सभात्याग केला, असंही नितेश राणे यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार; सरकार मराठा समाजासोबत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाजपने टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं?; शिवसेनेचा भाजपला सवाल

शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्याचे प्रमुख म्हणून राज्याच्या कुटूंबाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का?; चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here