Home महाराष्ट्र “एक वेळ अशी येईल की, एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण...

“एक वेळ अशी येईल की, एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील”

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची विधान परिषदेवर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर उर्मिला मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. यावर भाजप आमदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुरच्या, स्टेज लावा, आंदोलन करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल. एक वेळ येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील., असं ट्विट करत निलेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.


महत्वाच्या घडामोडी-

सुर्यकुमार यादवने विराट कोहलीविषयी केलंलं 4 वर्षापूर्वीचं ‘ते’ ट्विट व्हायरल

“शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है’, म्हणून राज्यपालांनी राज ठाकरेंना पवारांना भेटण्याचा मार्ग दाखवला”

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?, विजय वडेट्टीवारांचा सवाल

ठाकरे सरकार म्हणजे बोलीचा भात आणि बोलाची कडी… नुस्तं बोलबच्चन- निलेश राणे