मुंबई : राज्यात संचारबंदी जारी करूनही कोरोनाचा फैलाव थांबताना दिसत नाही. अशातच राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील लाॅकडाऊनबाबत मोठा निर्णय घेण्यात आला.
राज्यात 15 दिवसांच्या लाॅकडाऊन लागणार, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधून याबाबतची माहिती देणार आहेत.
तुम्ही हे वाचलात का?
“काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोना पाॅझिटिव्ह”
दरम्यान, मुंबईची लोकल सेवाही सर्वसामान्यांसाठी बंद करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी –
“राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण”
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं करोनाने निधन
“ICSE Board Exam! दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा ऑफलाईन”