Home महाराष्ट्र शिवसेना नेत्यांवरील ईडीच्या कारवायांमागे राजकारण नाही- सुधीर मुनगंटीवार

शिवसेना नेत्यांवरील ईडीच्या कारवायांमागे राजकारण नाही- सुधीर मुनगंटीवार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, परिवहन मंत्री अनिल परब आणि खासदार भावना गवळी यांच्यामागे ईडीची ससेमिरा लागली आहे. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली.

तीन नेते म्हणजे शिवसेना नाही, असा टोला मुनगंटीवार यांनी यावेळी लगावला. तसेच ईडीच्या कारवायांमागे राजकारण नाही, असंही मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटलं.

शिवसेनेच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर ईडीची होणारी कारवाई हा यंत्रणेच्या तपासाचा भाग आहे. यामध्ये कुठलेही राजकारण नाही. यापूर्वीही बऱ्याच नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात आली आहे. तेव्हा का ओरड केली नाही? असा सवाल मुनगंटीवार यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

पोटनिवडणुकीने निघाला भाजपा-मनसे युतीचा मुहूर्तच; आणखी ‘या’ 4 ठिकाणी युती होणार!

ईडीची नोटीस अनिल परबांना अन् छातीत धडकी उद्धव ठाकरेंच्या; नितेश राणेंचा टोला

जावयाचं नाव सातत्याने घेऊ नका; हसन मुश्रीफांचा किरीट सोमय्यांना इशारा

मुंबईतील खड्ड्यांवरुन किशोरी पेडणेकरांनी अधिकाऱ्यांना झापलं, निलेश राणे म्हणाले…