मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. यावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अर्णवच्या समर्थानार्थ ट्विट करत ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
करत अमृता फडणवीस यांनी लिहिले आहे की. बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!, असं अमृता फडणवीसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील अर्णवची पाठराखण करत महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. देशातील आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम!, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बहुत छाले है उसके पाओं में,
कम्बख़्त उसूलों पे चला होगा !
#ArnabGoswami #arnab_goswami #ArnabGoswamiArrested #arnabarrested #maharashtragovt #DeathOfDemocracy https://t.co/KXkTbLP0Jl— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 4, 2020
महत्वाच्या घडामोडी-
अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले…
…अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही; नवनीत राणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा
अर्णब गोस्वामीवरील कारवाई पोलिसांकडून; राज्य सरकारचा यात काहीही संबंध नाही- संजय राऊत