…मग कळेल रस्त्यावर कोण; नारायण राणेंवर केलेल्या टीकेला निलेश राणेंचं प्रत्यृत्तर

0
335

मुंबई : नारायण राणे यांचं शिवसेनेशी जुनं नातं आहे. ते सेनेमुळेच मोठे झाले आणि सेनेमुळेच रस्त्यावरही आले. त्यामुळे त्यांचं नातं प्रेमाचं पण आहे, असं म्हणत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण रांणे यांच्यावर टीका केली होती. त्यावरुन नारायण राणेंचे सुपूत्र निलेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे.

गुलाबराव आमचं घर बघा आणि घरा बाहेरचा रस्ता पण बघा. आमच्या घरा बाहेरचा रस्ता पण तुमच्या टकल्या पेक्षा चकाचक आहे, मग कळेल रस्त्यावर कोण, असं निलेश राणे म्हणाले.

दरम्यान, आमचा वॉचमन पण तुझ्या पेक्षा शिकलेला आणि रुबाबदार आहे. पानपट्टी चोर काम कर जा, अशी आक्षेपार्ह टीका निलेश राणेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर केली.

महत्वाच्या घडामोडी –

फडणवीसांनी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं- नितीन राऊत

भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण

“नारायण राणेंच शिवसेनेशी जुनं नातं, ते सेनेमुळेच मोठे झालेआणि सेने मुळेच रस्त्यावरही आले”

जितेंद्र आव्हाडांचा भाजपाला चिमटा; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here