…मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?; चित्रा वाघ यांचा सवाल

0
396

मुंबई : देशात ऑक्सिजनच्या अभावी एकही मृत्यू झाला नसल्याचा अहवाल केंद्र सरकारने काल संसदेत सादर केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत, केंद्र सरकारवर खटला भरावा, असं म्हटलं. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ऑक्सीजन अभावी एकही मृत्यू झाले नाहीत असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं संजय राऊत यांच म्हणणं आहे मग महाराष्ट्र सरकारने मे महीन्यात मा.उच्च न्यायालयात एकही मृत्यू ऑक्सीजन अभावी राज्यात झाला नाही अस प्रतिज्ञापत्र दिलयं मग राज्यसरकारवर ही राऊतजी खटला भरणार आहेत का ??, असा सवाल चित्रा वाघ यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल”

फोन टॅपिंग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले; नाना पटोलेंचा मोठा आरोप

…म्हणून मी देवेंद्र फडणवीसांना नेता मानत नाही- पंकजा मुंडे

यवतमाळमध्ये भाजपला धक्का! भाजपचे ‘हे’ माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here