माझ्याकडे ना घर आहे, ना दार मग…; अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर पलटवार

0
169

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात पुन्हा ट्विटर वार सुरु झाला आहे. मंदिरं खुली करण्याच्या मागणी संदर्भात अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. त्याला शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी टीका केली होती. आत अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्ही तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही, अशी टीका विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केली होती. त्यावर माझ्याकडे ना घर आहे, ना दार. मग बुल्डोजर सरकार काय पाडणार?,” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“सांगली शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थती’

‘बाप’ हा सहज वापरला जाणारा शब्द, मी अजित पवारांचा बाप काढलेला नाही- चंद्रकांत पाटील

शिवार’ खरंच जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले?- रोहित पवार

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत खुली चौकशी होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here