तुम्ही जर मुख्यमंत्री असता, तर आमच्यावर ही वेळच आलीच नसती; पोलिसाने फडणवीसांसमोर मांडली व्यथा

0
225

अकोला : आपण जर मुख्यमंत्री असता, तर आमच्यावर ही वेळच आलीच नसती, अशी व्यथा वाशिम जिल्हयातील पोलिस अधिकाऱ्याने विरोधी पक्षनेते देवेंन्द्र फडणवीस यांच्यासमोर मांडली.

नागपूरवरून मुंबईला जात असताना देवेंद्र फडणवीस वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथे खंडेराव मुंढे यांच्या विनंतीवरून पाच मिनिटं थांबले होते. यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने संवाद साधू शकतो का? अशी विचारणा केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी बोला असे म्हणताच त्या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे; जितेंद्र आव्हडांच निर्मला सीतारमन यांच्यावर टीकास्त्र

काश्मीर आमचं आहे, होतं आणि आमचंच राहणार; आफ्रिदीला शिखर धवनचं सडेतोड उत्तर

लोकांमध्ये जाण्याची जी माझी सवय होती त्याचे परिणाम मला भोगावे लागले- जितेंद्र आव्हाड

हे सरकार आघाडीचं आहे की वाधवान सरकार?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here