…तर यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

0
145

मुंबई : अभिनेत्री कंगणा रणाैत विरूद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत 82 लाख 50 हजार रुपयांचा खर्च केला आहे. माहिती अधिकार कायद्यातंर्गत ही माहिती समोर आली आहे. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

व्वा! मुंबईकर कर भरतात…

1) पेंग्विन

2) कंगना रनौतच्या प्रकरणातील वकीलासाठी

आणखी काय शिल्लक आहे? आता असं वाटतंय की यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील, असं ट्विट करत नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर खंबीर मराठा समाज सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही; उदयनराजे भोसलेंचा सरकारला इशारा

राशिद खानची शानदार बाॅलिंग; सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 88 धावांनी विजय

उद्धव ठाकरेंसाठी राणे हा संपलेला विषय असल्यामुळे…; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका

दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here