…तेंव्हा सरकारने माझं ऐकलं नाही आणि; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

0
146

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर बहुतांश राजकीय नेत्यांनी सरकारला पाठिंबा दिला असताना राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्याकडून मोदी सरकारला वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकारच्या चीनविषयक धोरणावर ताशेरे ओढले आहेत.

मोदी सरकारला मी कोरोना आणि अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत सावध केले होते. मात्र, त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर देशावर संकट आले. आताही मी चीनच्या बाबतीत केंद्र सरकारला वारंवार सावध करत आहे. मात्र, सरकार आतादेखील माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशा प्रकारचं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपने पाठवली शरद पवारांना ‘जय श्रीराम’ असा उल्लेख असलेली 1 हजार पत्रं

अशोक चव्हाणांच्या नाराजीची बातमी पेरली असावी; बाळासाहेब थोरातांचा दावा

… तो वृक्ष वाचला, आदित्य ठाकरेंच्या पत्राची नितीन गडकरींनी घेतली दखल; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

“महाराष्ट्राला जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असलेलं राज्य बनविणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here