…तर शरजील नावाच्या कारट्याला आमच्याकडे सोपवा; नितेश राणे

0
381

मुंबई : ‘हिंदू समाज पूर्णत: सडका बनलाय’, असं वादग्रस्त  वक्तव्य शरजील उस्मानी याने केलं होतं. त्याच्या या वक्तव्यामुळे  त्याच्यावर टीका होत आहे. अशातच भाजप नेते नितेश राणे यांनीही शरजील उस्मानी वर टीकेची तोफ डागली आहे.

शरजील नावाच्या कारट्या ला अटक किवा चौकशी होणार नसेल तर त्याला आमच्याकडे सोपवा..
परत कधी हिंदू ना सडका म्हणणार नाही याची जबाबदारी आमची.. एल्गार काय असतो दाखवुन देऊ!!, असं ट्विट करत नितेश राणेंनी शरजीलवर हल्लाबोल चढवला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

हरामी शरजील उस्मानीला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे- निलेश राणे

“शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचलं हे उघड झालं”

“सीबीएसई 10 वी, 12 वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर”

“…आणि धनंजय मुंडेंनी सरकारी अधिकाऱ्याला भर बैठकीतून हाकललं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here