सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स उद्यापासून सुरू होणार; राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

0
157

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 6 महिन्यांपासून बंद असलेली सिनेमागृहे उद्यापासून म्हणजेच 5 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

उद्या 5 ऑक्टोबर पासून सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील पदार्थ नेण्यास परवानगी नसेल. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून देण्यात आलेले सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

2019 च्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या राणेंनी 2024 च्या निवडणूक रिंगणात उतरावं; शिवसेनंचं राणेंना खुलं आव्हान

ठाकरे सरकारची ठोकशाही सुरु आहे; अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची टीका

अर्णब गोस्वामी भाजपचे कार्यकर्ते आहेत? त्यांच्या अटकेवरून इतकी ओरड का?; शिवसेनेचा भाजपला सवाल

ठाकरे सरकारला याची किंमत मोजावी लागणार; अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here