जगाने तुझे विक्रम पाहिले, मी माणूस पाहिला; धोनीच्या निवृत्तीवर कोहलीचं भावूक ट्विट

0
151

मुंबई : : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यावर भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे.

प्रत्येक क्रिकेटपटूला आपली कारकिर्द एक ना एक दिवस थांबवावीच लागते. प्रवास एका दिवशी संपणार असतो. मात्र, एखादा असा व्यक्ती ज्याला तुम्ही खूप जवळून ओळखता तो व्यक्ती जेव्हा अशी निवृत्तीची घोषणा करतो तेव्हा मनात प्रचंड भावना दाटून येतात. तू देशासाठी जे योगदान दिलंय ते प्रत्येकाच्या मनात नेहमीच राहिल, असं विराट कोहलीने म्हटलं आहे.

जगाने क्रिकेट विश्वातील तुझे विक्रम पाहिले, मी माणूस पाहिला, अशा शब्दात विराटने भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर सचिन तेंडूलकरचं ट्विट; म्हणाला…

महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

झेंडा माघे मग सल्यूट कोणाला मारतायत, समोर CBI दिसली की काय?; निलेश राणेंचा मुख्यमंत्र्याना टोला

तुमच्या प्रार्थनेमुळे मी मरता मरता वाचले; आयसीयूतून बाहेर येताच नवनीत राणांनी शेअर केला व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here