संपूर्ण महाराष्ट्र ढासळतोय, पण सरकार माझ्याशी वाद घालण्यात मग्न- कंगणा रणाैत

0
163

मुंबई : अभिनेत्री कंगना रणाैतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर अनेक स्तरांतून तिला विरोधाचा सामाना करावा लागला होता. त्यानंतर परत कंगणाने भिवंडीतील दुर्घटना प्रकरणाचा संदर्भ देत राज्य शासनाच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात कंगणाने ट्विट केलं आहे.

महाराष्ट्र सरकारचं क-क-क-क कंगनाच सुरु आहे. त्यांनी माझा नाद सोडला तर कुठं, साऱ्या राज्याचा डोलारा नेमका कसा कोलमडत आहे हे त्यांच्या लक्षात येईल, असं म्हणत कंगणानं सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मनसेचा सविनय कायदेभंग; संदीप देशपांडेंनी केला लोकल प्रवास

“मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज सोलापूर बंदची हाक;” आंदोलकांकडून रस्त्यावर टायरची जाळपोळ

भिवंडीत 3 मजली इमारत कोसळली, 8 जणांचा मृत्यू; अनेक जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले

कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here