ठाकरे सरकारला याची किंमत मोजावी लागणार; अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

0
209

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

ठाकरे सरकारचा पोलीस राज तसंच पत्रकार आणि सोशल मीडिया अॅक्टिव्हिस्टचा केला जाणारा छळ निंदनिय आहे. जो एखाद्या नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणं, पत्रकारांना तुरूंगात टाकणं  आणि आता अर्णब गोस्वामी यांना ज्या प्रकारे अटक केली, या सर्वांची ठाकरे सरकारला किंमत चुकवावी लागणार आहे, असं ट्विट करत किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

जे राज्य सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना अशाच प्रकारे अटक करण्यात येते- निलेश राणे

बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा’; अर्णव गोस्वामी अटकेनंतर अमृता फडणवीसांचं ट्विट

हिसाब तो होगा, इंटरेस्ट लगा के; अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर नितेश राणेंचा ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष टोला

अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here