मोदी सरकारची अवस्था ही घरातील वस्तू विकायला काढणाऱ्या दारूड्यासारखी- प्रकाश आंबेडकर

0
222

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या आर्थिक स्थितीवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मोदी सरकारची अवस्था ही घरातील वस्तू विकायला काढणाऱ्या दारूड्यासारखी झाली आहे, अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

परीक्षा तर होणारच; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

ठाकरे सरकार राज्यपालांचे पंख छाटण्याच्या तयारीत- नितीन राऊत

अन्यथा पुढील 50 वर्षे काँग्रेसला विरोधीपक्षातच बसावे लागेल; काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याचे वक्तव्य

खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिलाच नाही, तर मग…; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here