राज्यात आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे; महाविकास आघाडीतील ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

0
336

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जालना : काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

हे ही वाचा : “ठाकरे सरकारच्या बुध्दीहिन भूमिकेने ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा खून केला”

राज्यात आम्ही आहोत म्हणूनच सत्ता आहे, असं मोठं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा असून हे सरकार मजबूत राहिले पाहिजे, अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, स्थानिक पातळीवर आम्ही वेगवेगळे निर्णय घेतले तरी हरकत नाही. परंतु, राज्य व्यवस्थित चालले पाहिजे हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल, असंही अशोक चव्हाण यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही; चंद्रकांत पाटलांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

बैलगाडा शर्यतीचं श्रेय कोणाचं?’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा, म्हणाले…

रोहित पाटलांच्या ’25 होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही’च्या भाषेवर अजित पवार म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here