राज्य सरकारने आता अँटीबॉडी टेस्टवर जास्त भर द्यावी; मनसेची मागणी

0
166

मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला पूर्ण राज्यात अँटीबॉडी टेस्ट करण्यावर जोर द्यावा, असं ट्विट करत विनंती केली आहे.

राज्य सरकार ला आमची विनंती आहे की ,त्यांनी आता पूर्ण राज्यात “अँटी बॉडी” टेस्ट करण्यावर जोर दयावा. अनेक सर्वेक्षण तून हे समोर आले आहे की मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोना ची लागण होऊन सुद्धा गेली व ती अनेकांच्या लक्षात देखील आली नाही, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

न्याय की चक्की थोडी धीमी ज़रूर चलती है, पर…; सुशांत सिंग प्रकरणावर अमृता फडणवीसांच ट्विट

“राज ठाकरेंचा न्यू लूक सोशल मिडियावर व्हायरल”

मंदिरे बंद करावी हा निर्णयच केंद्राचा; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

“प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या पंढरपुरात आंदोलन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here