एनसीबीच्या कामामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करत आहे; नवनीत राणांचा राज्य सरकारवर आरोप

0
178

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबाबत तपास करणाऱ्या एनसीबीच्या कामामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करत आहे, असा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारवर केला आहे. एका मुलाखतीदरम्यान त्या बोलत होत्या.

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचं ड्रग्ज संदर्भात नाव पुढे येतंय. यासंदर्भात एनसीबीने काहींना नोटीसही पाठवली आहे. तसेच राज्यातील महत्वाच्या मुद्यावरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी राज्य सरकार या ड्रग्ज प्रकरणाकडं सगळ्याचं लक्ष वळवतंय, असा टोलाही नवनीत राणांनी राज्य सरकाला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

लोकल प्रवासाची परवानगी मिळावी; मुंबईच्या डबेवाल्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई इंडियन्सचा पहिला विजय; कोलकाता नाईट रायडर्सचा 49 धावांनी पराभव

रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादवची दमदार फलंदाजी; मुंबईचे कोलकाता समोर 196 धावांचे लक्ष्य

कलानगरचे पाणी ओसरते मग मुंबईचे का नाही?; आशिष शेलारांचा राज्य सरकारला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here