Home महाराष्ट्र कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज देशातील सर्वाधिक करोनाबाधित आढळलेल्या 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील पंतप्रधानांशी संवाद साधला

राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान करोनाच्या महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत माहिती दिली.

महत्वाच्या घडामोडी-

आम्ही जेव्हा राणेंच्या पाठीशी होतो त्यावेळी त्यांचे पोट्टे बनियनवर होते, त्यांनी मला शिकवू नये; गुलाबरावांचा पलटवार

..तर सरकारला शॉक देऊ, वाढीव वीज बिलांवरुन राजू शेट्टींचा राज्य सरकारला इशारा

“नारायण राणे भविष्य सांगणाऱ्या पक्षात गेले, त्यामुळे पोपटासारखं बोलणारचं ना…”

भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण, पत्नीलाही बाधा