Home महत्वाच्या बातम्या “उसी पानीपत के छोरे ने आज इतिहास को मोड़ा है”

“उसी पानीपत के छोरे ने आज इतिहास को मोड़ा है”

मुंबई : भारताचा भालाफेक स्पर्धेतला स्टार खेळाडू नीरज चोप्राने टोक्यो आॉलिम्पिक स्पर्धेत काल विक्रमी कामगिरी करत, भारताला सुवर्ण पदक मिळवून देत नवा इतिहास घडवला. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे नीरज चोप्राचं खास शब्दांमध्ये कौतुक केलं आहे.

“ये भाला तो वीर शिवा का और रणभेदी राणा का है, भारत माँ का सपूत नीरज बेटा तो हरियाणा का है। आज तिरंगा ऊँचा चढ़ते देख सीना चौड़ा है, और राष्ट्रगान की धुन पर अपना लहू रगों में दौड़ा है। याद करें जिस युद्धने बरसों गहरा घाव छोड़ा है, उसी पानीपत के छोरे ने आज इतिहास को मोड़ा है”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, भारताने ऑलिम्पिकमधील सर्वाधिक सात पदकांच्या विक्रमाचीही नोंद केली व लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम देखील मोडीत काढलाव आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! एकनाथ खडसेंवर आठवडाभरापासून रुग्णालयात उपाचार सुरू

उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! नारायण राणेंच्या मित्राला राज्य मंत्रीपदाचा दर्जा

जाऊ तिथं खाऊ असं काम महाविकास आघाडी सरकारचं सुरू आहे- सदाभाऊ खोत

“…त्यामुळे पंकजा मुंडेंच्या डोळ्यात अश्रू आले; त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला समजले पाहिजे”