औरंगाबादच्या नामांतरावर आता राष्ट्रवादीचीही भूमिका जाहीर

0
483

मुंबई : औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यात यावी अशी भूमिका शिवसेनेची आहे, मात्र भाजपाकडून नामकरणाच्या मुद्द्यावर जोर दिला जात आहे. तर काँग्रेसकडून नामांतराला विरोध होत आहे. अशातच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि राष्ट्रवादी नेते नबाव मलिक यांनी मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

औरंगाबाद शहराचं नामकरण हा महाविकास आघाडी सरकारच्या अजेंडावरील विषय नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

औरंगाबाद नाही, तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करावं- प्रकाश आंबेडकर

“भाजपने नाक घासून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही”

मनसेतही मेगा भरती सुरू; ‘कृष्णकुंज’बाहेर लोकांची गर्दी

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here