पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल एकूण 95.30 टक्के लागला आहे.
सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. याही वेळी मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे भूगोलाचा पेपर आपल्याला रद्द करावा लागला. तसंच त्यामुळे आपल्याला सरासरी गुण द्यावे लागले,” अशी माहिती शिक्षण विभागाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.
महत्वाच्या घडामोडी-
भाजपला मुख्यमंत्रीपद मिळाले तरच राज्याचे हित,अन्यथा…; सामना’तून चंद्रकांत पाटलांना टोला
जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर शरद पवार यांचा रागही वाढतोय- निलेश राणे
शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
…अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल; राज ठाकरेंच मुख्यमंत्र्यांना पत्र