आम्ही उपाशी आहोत की नाही हे जनता ठरवेल, तुम्ही मात्र नेहमीच कुपोषित दिसताय- रुपाली चाकणकर

0
1333

मुंबई : शरद पवार बसलेच होते 5 वर्षे उपाशी असल्यासारखे, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्यृत्तर केलं आहे.

आमच्या पक्षाचा जन्मच सत्तेत झाला आहे. आम्ही उपाशी आहोत की नाही हे जनता ठरवेल, तुम्ही मात्र नेहमीच कुपोषित दिसतायत, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

सूर्याच्या तेजामुळे वैफल्यग्रस्त झालेली माणसे मग सूर्यावर थुंकायला लागतात. लक्षात ठेवा अजून जवळ याल तर कधी कोळसा होईल सांगता येणार नाही, असही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

“मुख्यमंत्री होण्यापूर्वी शरद पवारांनी 40 गोष्टी लिहल्या आणि 38 गोष्टी पूर्णही केल्या”

मागचे 5 वर्षे शरद पवार बसलेच होते उपाशी असल्यासारखे- चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे अजेंडा आणि व्हिजन नाही- चंद्रकांत पाटील

अजित पवारांवर पीएचडी करण्याची माझी इच्छा आहे- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here