पंतप्रधानांनी देश विकायला काढलाय ; प्रकाश आंबेडकरांची नरेंद्र मोदींवर टीका

0
223

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश विकायला काढलाय असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान रेल्वे, एअरपोर्ट विकायला निघाले आहेत. एअरपोर्ट नफ्यात आहे तरी विकत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जेव्हा गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हाच अशा पद्धतीने विकायला काढलं जातं असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शेतकऱ्यांचा दसरा तर अश्रूत गेला, त्यामुळे…; पंकजा मुंडेंनी केली मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही; पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन

दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ; प्रविण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here