भाजप नेत्यांचे खिसे एवढे मोठे नाहीत की ते…; धनंजय मुंडेंचा पलटवार

0
435

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहे.

हे ही वाचा : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकित 64 टक्के मतदान; भाजप का काँग्रेस, मतदारांचा कौल कुणाला?

भाजप नेत्याचे खिसे  एवढे मोठे नाहीत की ते आम्हाला खिशात ठेवतील. कोणाला खिशात ठेवतो, कोणाला वाचपाकिटात ठेवतो, अशी भाषा चंद्रकांत पाटलांना शोभत नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मलिक यांच्यासारख्या नेत्यांना खिशात ठेवतो, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

‘2024’च्या निवडणुकीमध्ये मी जिंकणार म्हणजे जिंकणारचं; निलेश राणेंनी फुंकलं रणशिंग

 राष्ट्रवादीनं प्रवेश केलेल्या ‘त्या’ 22 नगरसेवकांची यादी जाहीर करा; भाजपचं आव्हान

“शेतकऱ्यांना अल्प मदत; ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते करणार आंदोलन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here