अज्ञानापेक्षा धोकादायक एकमेव गोष्ट म्हणजे अहंकार; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

0
185

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. महान वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या विधानाने राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

अज्ञानापेक्षा धोकादायक एकमेव गोष्ट म्हणजे अहंकार ‘अल्बर्ट आईन्स्टाईन’, असं म्हणत देशातील कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येचा आलेख शेअर करत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, भारत चुकीची शर्यत जिंकण्याच्या मार्गावर आहे, अशा प्रकारचं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

काँग्रेस नेते आणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर अतुल भातखळकरांचा टोला ; म्हणाले…

“मुख्यमंत्र्यांकडून शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास परवानगी, शिक्षण विभागाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय”

“पाकिस्तानातून दोन भारतीय अधिकारी बेपत्ता”

मी बरा आहे, काळजी करू नका; धनंजय मुंडेचं समर्थकांना आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here