राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसेचा मुंबईतील एकमेव नगरसेवकचा पक्षाला राम राम

0
445

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबईमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील मनसेच्या एकमेव नगरसेवकाने राजीनामा दिला आहे.

मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुरडे यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे. संजय तुरडे यांनी राज ठाकरे यांना भेटून दिला राजीनामा दिला आहे. संजय तुरडे यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्या असल्याची प्राथमिक माहिती सोमर आली आहे.

ही बातमी पण वाचा : “महाराष्ट्राचा इतिहास दबावाखाली बाजू बदलणाऱ्या, खंडोजी खोपडेंचा नाही तर…; “

दरम्यान, मागील महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात नगरसेवक निवडून आलेले त्यापैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेत गेले मात्र संजय तुरडे राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

भाजपला मोठा धक्का; चार माजी नगरसेवकांसह पाचशे कार्यकर्ते बीआरएसमध्ये दाखल

“मोठी बातमी! शिंदे गटाचे ‘ते’ आमदार अपात्र ठरणार?; विधानसभा अध्यक्ष नोटीस बजावणार”

 तुमची असेल-नसेल ती, सगळी ताकद लावा अन्…; येवल्यातील जाहीर सभेतून शरद पवारांचं, पंतप्रधान मोदींना जाहीर आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here