मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालपासून जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी शिवाजी पार्क इथं जात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाले. त्यानंतर संध्याकाळी काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
अडवण्याची भाषा करणारे.. गोमूत्र वर आले.. म्हणून पुढच्या वेळी.. चड्डीत राहायचं !! , असं ट्विट करत नितेश राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
अडवण्याची भाषा करणारे..
गोमूत्र वर आले..
म्हणून पुढच्या वेळी..
चड्डीत राहायचं !!— nitesh rane (@NiteshNRane) August 19, 2021
दरम्यान, या घटनेनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगली जुंपली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण; नारायण राणेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
अशोक चव्हाण यांना ‘विश्वासघातकी पुरस्कार’ दिला जाणार; आरक्षणावरुन विनायक मेटेंची टीका
“…तर आता शिवसेनेचं शुद्धीकरण करावं लागेल”
“नारायण राणेंच्या दर्शनानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला शिवसैनिकांकडून शुद्धीकरण”