Home महाराष्ट्र महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथे तसं काही होईल वाटत नाही;...

महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथे तसं काही होईल वाटत नाही; निलेश राणेंचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

मुंबई : आग्रामधे मुघल संग्रहालयाचे बांधकाम सुरु आहे. उत्तर प्रदेशमध्ये बांधल्या जाणाऱ्या या संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणार आहे, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्याचा स्तुत्य निर्णय उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने घेतला. महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथे तसं काही होईल वाटत नाही, असं निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आग्रातील संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणार- योगी आदित्यनाथ

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावीशी भाजपला का वाटलं नाही?; गुलाबराव पाटलांचा सवाल

ठाकरे ब्रँड हे काय नवीन काढलं?; चंद्रकांत पटलांचा शिवसेनेला टोला

कंगनाचा उद्धव ठाकरेंवर आणखी एक ‘ट्विट’हल्ला; म्हणाली…