Home महाराष्ट्र “युवासेना उपसमन्वयक योगेश देवकुळे यांच्या THE R.E. ENGINE या संशोधनात्मक कल्पनेची पर्यावरण...

“युवासेना उपसमन्वयक योगेश देवकुळे यांच्या THE R.E. ENGINE या संशोधनात्मक कल्पनेची पर्यावरण मंत्रालयाने घेतली दखल”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बागणी (सांगली) : कु.योगेश महादेव देवकुळे (वाळवा तालुका, उपसमन्वयक, युवासेना), विद्यार्थी अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अँड टेक्नाॅलाॅजी, वाठार, कोल्हापूर यांच्या THE.R.E.ENGINE या संशोधनात्मक कल्पनेची दखल पर्यावरण मंत्रालय (महाराष्ट्र शासन) यांचेकडे घेण्यात आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का, औरंगाबादमधील ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

या इंजिनाचे फायदे कोणते ?

THE R. E. ENGINE पर्यावरण पूरक इंजिन असून वातावरणामधील होणारी प्रदूषणाची पातळी कमी करण्यास मदत होणार आहे. तसेच इंधन विरहीत काम करण्यास वाहनांना उपयोग होणार आहे. तसेच भविष्यात अशा इंजिनच्या वापरांमुळे आर्थिक आणि नैसर्गिक वृद्धीस चालना मिळेल.

महत्वाच्या घडामोडी –

“जळगावमध्ये 50 रूपयांच्या उधारीसाठी पुतण्यानं घेतला काकाचा जीव”

आगामी महापालिकांमध्ये मनसेला किंग बनायचंय, किंग मेकर नाही; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा