न्याय की चक्की थोडी धीमी ज़रूर चलती है, पर…; सुशांत सिंग प्रकरणावर अमृता फडणवीसांच ट्विट

0
157

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलंय.

जर तुम्ही कोणासोबत वाईट वागला असाल, तर तुमचाही नंबर नक्की लागणार. त्यासाठी वाट पाहा. कारण देवाच्या दरबारात न्यायव्यवस्थेच्या चक्की दळायला थोडा वेळ जरूर लागतो, पण पीठ मात्र अगदी बारीक दळलं जातं, असं ट्विट अमृता फडणवीसांनी केलं आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी एका तराजूचा फोटो पोस्ट करत कर्म आणि जय हिंद असे दोन हॅशटॅगही वापरले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“राज ठाकरेंचा न्यू लूक सोशल मिडियावर व्हायरल”

मंदिरे बंद करावी हा निर्णयच केंद्राचा; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

“प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या पंढरपुरात आंदोलन”

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण; स्वत: फेसबुक पोस्ट करून दिली माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here